{
  "village_code": "272100084212100004",
  "village_name": "दिवाणमान",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:25Z",
  "surveys": [
    "15/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026लिहुन देणार: मे. सोहम बिल्डर्स चे भागीदार सुनिल चमनलाल गुप्ता च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर शिरीष कुलकर्णी (खाता क्रमांक:- 691 ) यांचे स न 15/2/अ एकूण बिगरशेती क्षेत्र 13.9717 आर चौ मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : न्यू सिध्दांत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 2190 ) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र. जिउनि/पालघर/ममाहस/ न्यू सिध्दांत को-ऑप हौसिंग सोसायटी लि./क.11(3)/3166/सन 2026 दिनांक 17/03/2026 व दुय्यम निंबधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9926/2026 दिनांक 02/08/2026 प्रमाणे खरेदी दिली.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
