{
  "village_code": "272100084212100004",
  "village_name": "दिवाणमान",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:25Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार: उमेश अरुण धनगर, जया अरुण धनगर, दिनेश अरुण धनगर, नितीन अरुण धनगर, संतोष अरुण धनगर यांचे तर्फे मान्यता देणार मे जया बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर शिरीष कुलकर्णी यांचे (खाता क्रमांक:- 1) स न 204/भु.क्र./130 बिनशेती क्षेत्र 3.4200 आर चौ मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : न्यू जया अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 2202 ) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/न्यू जया अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि./क्र.11(3)/2463/सन2025 दि. 29/12/2025 व सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12472/2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे खरेदी दिली.\n204/भु.क्र./130",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
