{
  "village_code": "272100084212100004",
  "village_name": "दिवाणमान",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:25Z",
  "surveys": [
    "152/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-\nमालती यशवंत भोईर, धनंजय यशवंत भोईर च्या तर्फे कु.मु. विजय किशोर पाटील व प्रिया हितेश पाटील, जगदिश यशवंत भोईर यांचे तर्फे कु.मु.अनिल भालचंद्र मानकर (खाता क्रमांक 1459) सर्व्हे क्रमांक152/4 क्षेत्र 0.04.30 या पैकी क्षेत्र 0.0215 हे.आर या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल भालचंद्र मानकर ,विजय किशोर पाटील - - -, (खाता क्रमांक :-2203) सर्व्हे क्रमांक152/4 क्षेत्र 0.0215 हे.आर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9015/2026 दिनांक 04/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दीअर्ज, नोंदणीकृत दस्त, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "तेजल आशिष जाधव"
}
