{
  "village_code": "272100084212100005",
  "village_name": "बरामपुर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:23:57Z",
  "surveys": [
    "45/11",
    "45/12/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स. नं./ हि. नं. जमिन खातेदार ग्रेसी मॅथ्यु रॉड्रीग्ज व इतर यांचे नांवे दाखल असुन सदर स. नं. मध्ये त्यांनी चुकदुरुस्ती दस्तान्वये क्षेत्र दुरुस्ती केली ती खलील प्रमाणे स. नं. 45/11 एकूण क्षेत्र 0.10.40 हे.आर, स. नं. 45/12/अ एकूण क्षेत्र 0.09.20 हे.आर\nस. नं. 45/11\nग्रेसी मॅथ्यु रॉड्रीग्ज व इतर 3 (खाता क्र 49) यांचे नांवे असलेले एकूण क्षेत्र 0.04.16 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे एकूण क्षेत्र 0.03.12 हे. आर.\nजोजेफ इनास रबेल व इतर 4 (खाता क्र 910) यांचे नांवे असलेले एकूण क्षेत्र 0.05.20 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे एकूण क्षेत्र 0.06.24 हे. आर.\nस. नं. 45/12/अ\nग्रेसी मॅथ्यु रॉड्रीग्ज व इतर 3 (खाता क्र 49) यांचे नांवे असलेले एकूण क्षेत्र 0.03.68 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे एकूण क्षेत्र 0.02.76 हे. आर.\nजोजेफ इनास रबेल व इतर 4 (खाता क्र 910) यांचे नांवे असलेले लागवडी योग्य क्षेत्र 0.04.30 हे. आर. व पो. ख. 0.00.30 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे लागवडी योग्य क्षेत्र 0.05.22 हे. आर. व पो. ख. 0.00.30 हे. आर.\nनोंद- वर्दीअर्ज, सह दु.नि.वसई 6 वर्ग 2 यांचेकडील नोंदणीकृत 65-चुकदुरुस्ती दस्त क्र. 12126/2026 दिनांक 30/09/2026, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "कांचन ज माळी"
}
