{
  "village_code": "272100084212100005",
  "village_name": "बरामपुर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:23:57Z",
  "surveys": [
    "76/10/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को ऑप बँक लि शाखा माणिकपुर\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : सुनिल फेलिक्स वाझ\nसर्वे नंबर 76/10/अ वरील बॅसीन कॅथॉलिक को ऑप बँक लि शाखा माणिकपुर यांचेकडून दिनांक 08/08/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1300000/-,दिनांक 07/11/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000/- व दिनांक 19/01/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 900000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सुनिल फेलिक्स वाझ यांनी अर्ज, स.दु.नि वसई 1 वर्ग 2 यांचेकडील दस्त क्र 2218/2026 दि.10/02/2026 व बॅसीन कॅथॉलिक को-ऑप बँक लि. शाखा माणिकपुर यांचेकडील पत्र जा.क्र.BCC/MNK/108/114 दि 12/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000/-, 2000000/- व 900000/- चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कांचन ज माळी"
}
