{
  "village_code": "272100084212200000",
  "village_name": "धोवली",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 9233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:15:49Z",
  "surveys": [
    "22/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026\nरोजमेरी जॉन डायस यांनी अर्ज दिला की, इतर अधिकार मधील जॉन अंतोन डायस (दिस)\nह्या दिनांक ११/०२/२०२० रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- इतर अधिकार\nकुळाचे नाव :-\nअ.क्र. वारसाचे नाव वय नाते\n१ रोजमेरी जॉन डायस वय ७६ पत्नी\n२ निलम रुडॉल्फ कोरिया वय ४३ वि मुलगी\n३ निशल सुनील किणी वय ३४ वि मुलगी\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु दाखला, व जबाब पंचनामा प्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "गणेश ह पवार"
}
