{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-07-23",
  "objection_until": "2026-08-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "358/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/07/2026\nलिहुन देणार:-\nचार्ली जॉन बोर्जीस,आयरिस मॅक्सी बोर्जीस,मेलीसा मिखाईल डीकोस्टा,मॅकलीन मॅक्सी बोर्जीस च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.बोर्जीस आयरिस मॅक्सी (खाता क्रमांक 7349) यांचे सर्व्हे क्रमांक 358/3 क्षेत्र 260 चौ.मी. या खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशत क्षेत्र 32.5 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nट्रेवर फ्रेडी मेन्डोन्सा (खाता क्रमांक :-9410) सर्व्हे क्रमांक 358/3 क्षेत्र 32.5 चौ.मी.\nयांना सह दुय्यम निंबधक ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14079/2026 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
