{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11184,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "174/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅसीन कॅथोलिक को ओप बँक ली. तर्फे अधिकृत सही करणार गॅरी तुस्कानो\nगहाणखत लिहुन देणार : ट्रीझा रॉकी फर्नाडीस ,रॉकी अंतोन फर्नाडीस रा. उत्तन यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील दस्त क्रमांक 18933-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174/2/3 क्षेत्र 0.0540 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ट्रीझा रॉकी फर्नाडीस ,रॉकी अंतोन फर्नाडीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे सेरॉक फिशरीश चे प्रोप्रायटर रॉकी अंतोन फर्नांडीस (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
