{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11191,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "5/10/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वप्नपूर्ती महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. तर्फे अधिकृत सही करणार विनोद पाटील -\nगहाणखत लिहुन देणार : रामसुरत हरिवंश यादव रा. उत्तन यांनी दुय्यम निबंधक ठाणे 4 यांचेकडील दस्त क्रमांक 19892-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/10/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामसुरत हरिवंश यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
