{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nडॉमनीक आगुस्तीन परेरा (फ्रान्सीस ) ह्यांचे कु.मु.पत्रधारक उदय परब ह्यांचे कु.मु.पत्रधारक तुराब सिराजददीन मुल्ला (खाता क्रमांक6130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24, लागवडीयोग्य क्षेत्र 4000 चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 179.5 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nतुराब सिराजुददीन मुल्ला ,शहनाज तुराब मुल्ला , (खाता क्रमांक :-9508)गट/सर्व्हे क्रमांक 24 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0179 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6636/2009 दिनांक 27/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 32000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसुस/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4883/कावि-1196/2026 दिनांक 22/09/2026 वरुन)",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
