{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "95/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026लिहुन देणार:-\nज्युली थॉमस फर्नानडिस,जोस्पीन पिटर डिसोजा,ब्राझील मर्यान फोन्सेका,तेरेस बोना फोन्सेका,लिस्टन बोना फोन्सेका,स्मिता जोसेफ तुस्कानो वरील सर्वासाठी आणि स्वत:साठी स्टेला पॅट्रीक मॅथ्यू (खाता क्रमांक 1392) यांचे सर्व्हे क्रमांक 95/2/2 क्षेत्र 810 चौ.मी. या खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 675 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nसुनिता ब्रायन फोन्सेका (खाता क्रमांक :-9522) सर्व्हे क्रमांक 95/2/2 क्षेत्र 675 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील दस्त क्रमांक 6630/2010 दिनांक 09/07/2010 प्रमाणे रक्कम रुपये 472500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4174/कावि-1101/2026 दिनांक 06/10/2026 वरुन)",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
