{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "87/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:-\nशमीम बानू (खाता क्रमांक 5979) यांचे सर्व्हे क्रमांक 87/5 क्षेत्र 2550 चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची अंशत:विक्री क्षेत्र 65 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसिराजअली कमरुद्दीन पटेल (खाता क्रमांक :-) सर्व्हे क्रमांक 87/5 क्षेत्र 65 चौ.मी.\nयांना सह दुय्यम निंबधक भिवंडी- 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्य हिश्याची अंशत:विक्री) दस्त क्रमांक 9474/2026 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 162000/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणारे यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
