{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "273/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nशिवपुजन कालीप्रसाद गुप्ता,संजिव शिवपुजन गुप्ता,निरज शिवपुजन गुप्ता,पंकज शिवपुजन गुप्ता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.शाहिद सुलतान शेख (खाता क्रमांक 2201) यांचे सर्व्हे क्रमांक 273/13 क्षेत्र 880 चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची क्षेत्र 209.10 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nझाररर सय्यद अली शेख (खाता क्रमांक :-9557) सर्व्हे क्रमांक 273/13 क्षेत्र 209.10 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8988/2026 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 521000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
