{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11265,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "245/5",
    "245/7",
    "248/10",
    "248/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nकार्ट डिक्री आदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ठाणे यांचे न्यायालयात रेगुलर सिव्हील सुट नं.1153/2018 अन्वये वादी -फिलोमिना एडवर्ड डोंगरकर (मयत) वारस 1) एडवर्ड ॲथोनी डोंगरकर व इतर 7 विरुध्द प्रतिवादी-मेबल इग्नेशियस वादल्या उर्फे कोळी व इतर-17 यांच्यामध्ये दावा दाखल होता.सदर दाखल दावा बाबत दिनांक 17/01/2024 रोजी निर्णय पारीत झाले असुन प्रस्तुत निर्णयाप्रमाणे कोर्ट डिक्री निर्गमित करणे बाबतचे आदेश झाले असुन सदरची कोर्ट डिक्री मा.सह दु.नि.भिवंडी-3 यांचेकडील मान्यता पत्र दस्त क्रमांक 10982/2026 दिनांक 06/09/2026 अन्वये नोंदणीकृत करण्यात आलेला असुन तद्अनुषंगाने 7/12 सदरी कोर्ट डिक्री प्रमाणे अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी तसा अंमल दिला असे.\nजमिनीचे वर्णन:-\n1)स.नं.248/10\n2)स.नं.245/5\n3)स.नं.245/7\n4)स.नं.248/5\n(नोंद- वर्दीअर्ज,मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ठाणे यांचेकडील आदेश रेगुलर सिव्हील सुट नं.1153/2018 दिनांक 17/01/2024,सुची क्रमांक-2, मा. सह दु.नि.भिवंडी-3 यांचेकडील मान्यता पत्र दस्त क्रमांक 10982/2026 दिनांक 06/09/2026 वरुन)",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
