{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "194/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nश्री.एडूवॉल्टर दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा यांनी अर्ज दिला की खातेदार कै.दुमा (डॉमनिक) बस्त्याव मेंदोस उर्फे मेंडोन्सा हे दिनांक 30/08/2001 रोजी मयत झाले असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.\n1)कै.बेलीयन दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा-नाते-पत्नी (मयत)दिनांक 26/05/2005\n2)एडूवॉल्टर दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा-नाते मुलगा-वय-80\n3)मायकल दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा-नाते-मुलगा-वय-63\n4)मद्ल्यान लॉरेन्स कोरीया-नाते-मुलगी-66\n5)नाताळ जॉन बोर्जीस-नाते-मुलगी-80\n6)रेजीना केवीन घोसाळ-नाते-मुलगी-65\n7)टेसी टायटस दालमेत-नाते-मुलगी-61\nमयतास वरील प्रमाणे वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत सत्यप्रतिज्ञापत्र मृत्यु नोंदीचा दाखला व तसेच मौजे-डोंगरी ता.जि.ठाणे येथिल मंजुर फेरफार क्रमांक 4913 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
