{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "337/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-\nलियाकत शराफत कुरेशी (खाता क्रमांक 9188) यांचे सर्व्हे क्रमांक 337/5 क्षेत्र 560 चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची क्षेत्र 100 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nविठ्ठल लक्ष्मण धोंगडे,फारुक अली मेमन (खाता क्रमांक :-9564) सर्व्हे क्रमांक 337/5 क्षेत्र 100 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7777/2013 दिनांक 21/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा-भाईंदर यांचेकडील जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.1939/कावि-594/2026/E-8789083 दिनांक 18/09/2026 वरुन)",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
