{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "266/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nकरम हुसेन खान,अबुबक्कर मोहम्मद स्वाले (खाता क्रमांक 9352) यांचे सर्व्हे क्रमांक 266/1 क्षेत्र 690 चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची क्षेत्र 100 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनियामत रोनक अली (खाता क्रमांक :-9568) सर्व्हे क्रमांक 266/1 क्षेत्र 100 चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे- 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9167/2010 दिनांक 02/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद/आ.क्र.2646/कावि-682/2025/E-5579561 दिनांक 26/08/2025 वरुन)",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
