{
  "village_code": "272100094213000100",
  "village_name": "उत्तन",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 11280,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:28:57Z",
  "surveys": [
    "251/13",
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिन मिळकतीबाबत मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दिनांक 27/08/2026 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियमन 1948 चे कलम 43 अन्वये 32-म प्रमाणपत्र निर्गमित होऊन 10 वर्ष पुर्ण झालेले आहेत,त्याअर्थी,महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 32-म अन्वये खरेदीचे प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासुन 10 वर्षाचा कालावधी संपल्यावर सदर कार्यवाही करताना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026(दि.15 एप्रिल 2026 चे रापत्र) नुसार महसुल आकारणी 40 पट नजराणा आकारण्यात येऊ नये असे निर्देश आहेत.तरी बाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात येत असल्याने सदर जमिनीची भूधारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 अशी केली असे.\nजमिनीचे वर्णन:-\nस.नं.8/1 क्षेत्र 0.17.00 हे.आर.व पो.ख.0.03.00\nस.नं.251/13 क्षेत्र 0.12.90 हे.आर\n(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कावि-286/2026 दिनांक 27/08/2026 वरुन)",
  "talathi": "गणेश यादवराव बोडके"
}
