{
  "village_code": "272100094213000300",
  "village_name": "चौक",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-25",
  "objection_until": "2026-09-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:58Z",
  "surveys": [
    "19/77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026लिहुन देणार:-\nपँट्रीक पीटर टावरो च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु गफार रोजन शेख तर्फे कु.मु मुख्तार रोजन शेख रा. के. जी महल , उत्तन, भाईदर (प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक 156) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 19/77, एकूण क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी खुली जमीन, (घोषणापत्र दस्त नं. 10-4130/20005 दिनांक 24/06/2005 रोजीच्या नोंदणीकृत दस्ताचे खरेदीखत) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) किताबूननिसा गफार शेख 2) लियाकत गफार शेख 3) अमिर गफार शेख 4) साबेरा मुखतार शेख 5) अनवर गफार शेख 6) अमजद गफार शेख 7) एजाज गफार शेख 8) आयशा हुसेन शेख यांचे तर्फे कु.मु म्हणून अनवर गफार शेख (खाता क्रमांक :-1055) यांना मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9796 दिनांक 14/08/2026 रोजी खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद :-\n1) वर्दी अर्ज.\n2) कुलमुखत्यारपत्र.\n3) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9796 दिनांक 14/08/2026.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
