{
  "village_code": "272100094213000300",
  "village_name": "चौक",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1375,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:58Z",
  "surveys": [
    "16/40",
    "16/41/2",
    "16/49",
    "18/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : महसुल/जमिनबाब/एस.आर-34/2024\nआदेश दिनांक : 19/07/2024\nबाजुस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीबाबत मा. अपर तहसिलदार कार्यालय मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र. महसुल/जमिनबाब/एस.आर-34/2024 दिनांक 19/07/2024 रोजी श्रीम. कांचन गणपत मानेकर रा. विलेपार्ले (पु) मुंबई यांनी महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग यांचेकडील महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 (सुधारणा) अध्यादेश 2017, अधिसूचना दिनांक 05/01/2017 नूसार कलम 42अ नंतर 42ब, 42क अन्वये अकृषिक कर व रूपांतरित कर मिळून होणारी एकूण रक्कम रुपये 7200/- (रुपये सात हजार दोनशे मात्र) चलन क्र. MH009330646202425P दिनांक 06/10/2024 रोजी शासन जमा केल्याने मौजे चौक येथील खालीलप्रमाणे गट/सर्वे क्रं :-\n1) सर्वे नं 16/49 एकूण क्षेत्र 300 चौ.मी.\n2) सर्वे नं 16/41/2 एकूण क्षेत्र 1800 चौ.मी.\n3) सर्वे नं 16/40 एकूण क्षेत्र 1100 चौ.मी.\n4) सर्वे नं 18/32 एकूण क्षेत्र 1600 चौ.मी. असे एकूण क्षेत्र 4800 चौ.मी. प्रयोजन : रहिवास करिता जमीनच्या 7/12 चे इतर हक्क सदरी ‘अकृषिक वापर - रहिवास(गावठाणाबाहेरील) प्रयोजनाकरीता’ अशी नोंद दाखल केली असे.\nनोंद :\n1) चलन पावती\n2) मा. अपर तहसिलदार कार्यालय मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र. महसुल/जमिनबाब/एस.आर-34/2024 दिनांक 19/07/2024 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
