{
  "village_code": "272100094213000300",
  "village_name": "चौक",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:58Z",
  "surveys": [
    "9/67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026लिहुन देणार:-\n1) अब्दुल कलाम मुख्तार अहमद शाह रा. उत्तन करई पाडा, भाईदर(प) ता.जि ठाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/67 (खाता क्रमांक 973) या सामाईक खात्यातील एकूण क्षेत्र 1400 चौ.मी त्यापैकी 1050 चौ.मी त्यापैकी अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 292.75 चौ.मी व त्यावरील बंगला क्रमांक 4 ज्याची रचना ग्राउंड + पहिला मजला अशी आहे, त्याचे क्षेत्रफळ 56.74 चौ.मी व डी.पी रोडसाठी राखीव क्षेत्र 57.25 चौ.मी चे खरेदीखत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) रमा पार्थ अधिकारी रा. भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-1059) यांना मा. दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10424 दिनांक 18/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2230000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद :\n1) वर्दी अर्ज.\n2) मा. दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10424 दिनांक 18/05/2026 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
