{
  "village_code": "272100094213000300",
  "village_name": "चौक",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:58Z",
  "surveys": [
    "16/41/5/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:-\n1) आरिफ लियाकत शेख रा. उत्तन नाका भाईदर(प) ता’जि ठाणे 2) उदयकुमार दयानंद शेट्टी रा. परेल, मुंबई यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16/41/5/ब (खाता क्रमांक 1058) या सामाईक हिस्सातील क्षेत्र 4650 चौ.मी पैकी अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 700 चौ.मी त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) स्मिता किशोर पाटील 2) अक्षय किशोर पाटील रा. टेंबा पाडा , भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-1062) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 23960/2025 दिनांक 13/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच मा.उप अधीक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांचेकडील पत्र क्रमांकःदुलि /पो.हि.मो.र.नं.046313/26 मौजे चौक दु.र.नं. 2739/2026/1538 ठाणे दि. 10/09/2026 आणि मा.अपर तहसीलदार मिरा भाईदर यांच्या कार्यलयाकडील पत्र क्रमांक : महसूल/ हक्कनोंद/टे-2/आ.क्र.4910/कावी-275/2026 दिनांक : 28/09/2026 यांचेकडील आदेशानुसार मुळ 7/12 सर्व्हे क्रमांक 16/41/5 हा बंद करण्यात आला असून नवीन ७/१२ :सर्व्हे क्रमांक : 16/41/5/ब लागवडीयोग्य क्षेत्र : 0.2300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.2350 असा नवीन ७/१२ सुरु करणेत आलेला आहे आणि तशी नोंद गाव दफ्तरी घेण्यात आलेली आहे..\nनोंद :\n1) वर्दी अर्ज.\n2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि. ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 23960/2025 दिनांक 13/08/2025 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
