{
  "village_code": "272100094213000300",
  "village_name": "चौक",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:58Z",
  "surveys": [
    "19/46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026हक्कसोडपत्रानुसार लिहुन देणार:-\n1) जितेश मुकेश पारेख रा. भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक1012) यांनी खालीलप्रमाणे आपल्या हिस्सातील क्षेत्र :-\n1) सर्व्हे क्र. 19 हिस्सा क्र. 46 एकूण क्षेत्र 2200 चौ मी त्यापैकी हक्कसोडपत्रानुसार लिहून देणार यांचा अविभाजित हिस्सा 1100 चौ मी. खुली जमिनीचे हक्कसोडपत्र हे त्यांनी\nहक्कसोडपत्रानुसार लिहून घेणार :-\n1) आरिफ लियाकत शेख (खाता क्रमांक 1012) रा. एल जि हाउस उत्तन गाव, भाईदर (प) ता.जि ठाणे यांना मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 22052/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र करुण दिले.\nनोंद :\n1) वर्दी अर्ज.\n2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 22052/2026 दिनांक 28/10/2026 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
