{
  "village_code": "272100094213000400",
  "village_name": "तारोडी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:57:27Z",
  "surveys": [
    "47/18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-\n1) मोहम्मद अहसान जान मोहम्मद शेख रा. नालासोपारा पूर्व वसई यांचे गट/सर्व्हे क्रमांक 47/18 (खाता क्रमांक 1234) एकूण क्षेत्र 680 चौ.मी पैकी 300 चौ.मी चे खरेदीखत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) दीनयार बहादूर बलसारा रा.वसई जि. पालघर , (खाता क्रमांक :-1235) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8179 /2025 दिनांक 19/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले तसेच शासननिर्णय दि. 01/01/2016 नूसार 5 वर्षाचे आत बिनशेतीचा वापर करणेचा आहे तरी सदरचा 7/12 हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापर करता येणार नाही.\nनोंद :-\n1) वर्दी अर्ज\n2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8179 /2025 दिनांक 19/03/2025 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
