{
  "village_code": "272100094213000500",
  "village_name": "डोंगरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:55:30Z",
  "surveys": [
    "33/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:-\nजेसन जोसेफ नाजरेथ रा. भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक 2732) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/13, एकूण क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआशिष राजेंद्र सूर्यवंशी रा. राधोडी गाव, मालाड (प) मुंबई (खाता क्रमांक :-2842) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 5 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17984 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद :\n1) वर्दी अर्ज.\n2) शेतकरी पुरावा.\n3) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 5 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17984 दिनांक 29/09/2026 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
