{
  "village_code": "272100094213000500",
  "village_name": "डोंगरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:55:30Z",
  "surveys": [
    "24/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:-\n1) अनु अनिल मेहता 2) रेगन आर मुछाला रा. दहिसर (पूर्व) मुंबई (खाता क्रमांक 2375) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/16, एकूण क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी खुली जमीन हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) फ्रीडा प्रदीप मोराएस 2) प्रदीप मॅक्सी मोराएस रा. उत्तन पालखाडी, भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-2839) यांना मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6971 दिनांक 12/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले तसेच खरेदीदार यांना शासननिर्णय दि. 01/01/2016 नूसार 5 वर्षाचे आत बिनशेतीचा वापर करणेचा आहे तरी सदरचा 7/12 हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापर करता येणार नाही.\nनोंद :-\n1) वर्दी अर्ज.\n2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6971 दिनांक 12/04/2025 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
