{
  "village_code": "272100094213000500",
  "village_name": "डोंगरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5447,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:55:30Z",
  "surveys": [
    "36/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nमा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील क्र. कुळवहिवाट/कावि-342/2026 दि.21/10/2026 आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीवरील कु.का.क.43 ची शर्त शिथिल करण्याबाबत आदेश पारित झाल्याने 7/12 चे इतर हक्क सदरी दाखल असलेले सक्षम प्रधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन ही नोंद कमी करून भुधारणा पद्धती वर्ग 1 करून अधिकार अभिलेख अद्ययावत केले असे.\nजमिनीचे वर्णन :-\n1) स.नं 36/9 क्षेत्र 0-02-50 हे. आर .\nनोंद :-\n१) मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कावि-342/2026 दि.21/10/2026.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
