{
  "village_code": "272100094213000500",
  "village_name": "डोंगरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 5452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:20:08Z",
  "surveys": [
    "67/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:-\n1) जॉर्जी जाकु घर्शी आणि यांस मान्यता देणार 2) संजू जॉर्ज ग्रेसीयस 3) नील जॉर्ज ग्रेसीयस 4) जेनिफा रॉबिन नुनिस रा. डोंगरी, उत्तन रोड,भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक 2279) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 67/17, एकूण क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0720 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) निरंजन धनराज अग्रवाल हे दस्त निष्पादित करतात व त्यांचेवतीने कबुलीजबाबासाठी कु.मु म्हणून अजित धीरेंद्र प्रताप सिंह.\n2) प्रशांत चंद्रकांत शाह हे दस्त निष्पादित करतात व त्यांचेवतीने कबुलीजबाबासाठी कु.मु म्हणून अजित धीरेंद्र प्रताप सिंह रा.भाईदर(प) ता.जि ठाणे, (खाता क्रमांक :-2843) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21943/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2851000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद :\n1) वर्दी अर्ज.\n2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21943/2026 दिनांक 27/10/2026 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश शिवाजी फापाळे"
}
