{
  "village_code": "272100094213000600",
  "village_name": "मोर्वा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-07-14",
  "objection_until": "2026-08-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:24:43Z",
  "surveys": [
    "16/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) वैशाली भरत म्हात्रे, 2) कल्पना नरेश म्हात्रे, 3) देवयानी शरद म्हात्रे यांनी 1) प्रभाकर गणपत पाटील, पार्वतीबाई बाळाराम पाटील, जमुनाबाई रामचंद्र भोईर, दमयंती भिमदेव पाटील, लिलाधर बाबाजी पाटील, दिवाकर बाबाजी पाटील यांचे तर्फे कु. मु. भरत केशव म्हात्रे, 2) प्रभाकर गणपत पाटील, पार्वतीबाई बाळाराम पाटील, जमुनाबाई रामचंद्र भोईर, दमयंती भिमदेव पाटील, लिलाधर बाबाजी पाटील, दिवाकर बाबाजी पाटील यांचे तर्फे कु. मु. नरेश केशव म्हात्रे, 3) प्रभाकर गणपत पाटील, पार्वतीबाई बाळाराम पाटील, जमुनाबाई रामचंद्र भोईर, दमयंती भिमदेव पाटील, लिलाधर बाबाजी पाटील, दिवाकर बाबाजी पाटील यांचे तर्फे कु. मु. शरद केशव म्हात्रे, 4) विश्वनाथ बाबाजी पाटील, चंद्रावती आत्माराम म्हात्रे, भामीबाई दामजी पाटील, करुणाबाई हरिश्चंद्र भोईर, कमलाकर ठाकूर पाटील, सदानंद ठाकूर पाटील यांचे तर्फे कु.मु. भरत केशव म्हात्रे, 5) विश्वनाथ बाबाजी पाटील, चंद्रावती आत्माराम म्हात्रे, भामीबाई दामजी पाटील, करुणाबाई हरिश्चंद्र भोईर, कमलाकर ठाकूर पाटील, सदानंद ठाकूर पाटील यांचे तर्फे कु.मु. नरेश केशव म्हात्रे, 6) विश्वनाथ बाबाजी पाटील, चंद्रावती आत्माराम म्हात्रे, भामीबाई दामजी पाटील, करुणाबाई हरिश्चंद्र भोईर, कमलाकर ठाकूर पाटील, सदानंद ठाकूर पाटील यांचे तर्फे कु.मु. शरद केशव म्हात्रे, 7) किशोर ठाकूर पाटील, कुसुम प्रभाकर पाटील, मंजुळा रमाकांत भोईर, सुशिला किसन पाटील, चारुलता दिलीप पाटील, नयना कमलाकर माच्छी यांचे तर्फे कु. मु. भरत केशव म्हात्रे, 8) किशोर ठाकूर पाटील, कुसुम प्रभाकर पाटील, मंजुळा रमाकांत भोईर, सुशिला किसन पाटील, चारुलता दिलीप पाटील, नयना कमलाकर माच्छी यांचे तर्फे कु. मु. नरेश केशव म्हात्रे, 9) किशोर ठाकूर पाटील, कुसुम प्रभाकर पाटील, मंजुळा रमाकांत भोईर, सुशिला किसन पाटील, चारुलता दिलीप पाटील, नयना कमलाकर माच्छी यांचे तर्फे कु. मु. शरद केशव म्हात्रे यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 1 यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 3702/2008 दि. 23/06/2008 प्रमाणे र.रु. 150000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) वैशाली भरत म्हात्रे, 2) कल्पना नरेश म्हात्रे, 3) देवयानी शरद म्हात्रे यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nजमिनीचे वर्णन\n1. जु.स.नं. 179 न.स.नं. 16 हिस्सा 2 क्षेत्र 510 चौ.मी.\nनोंद:- वर्दी अर्ज, सूची क्रमांक 2 व मा. अपर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी, मिरा-भाईंदर यांचेकडील जा.क्र. महसूल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4827/कावि-1333/2025 दि. 28/11/2025 रोजीच्या पत्रावरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
