{
  "village_code": "272100094213000600",
  "village_name": "मोर्वा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:24:43Z",
  "surveys": [
    "15/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) किमतीलाल के गुप्ता, 2) कपील के गुप्ता यांनी 1) मथुराबाई मोरेश्वर पाटील, हेरेश्वर मोरेश्वर पाटील, दिपक मोरेश्वर पाटील, देवकाबाई द्वारकानाथ पाटील, जयाबाई रमेश पाटील, मालती बाळाराम पाटील, मिना केशव घरत, मंदा सुरेश पाटील, चंपूबाई नारायण पाटील, द्वारकानाथ महादेव पाटील, मंगलाबाई विनायक कोल्हाटकर, रविंद्र जगन्नाथ पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, विश्वनाथ जगन्नाथ पाटील, विपीन जगन्नाथ पाटील, पुष्पा नारायण पाटील, रेखा रोहीदास पाटील, ताराबाई अनंत पाटील, विनोद अनंत पाटील, प्रकाश अनंत पाटील, ताईबाई नारायण पाटील उर्फ द्वारका हरी ठाकूर, सुरेश शांताराम पाटील, हरीकिशन शांताराम पाटील, दिलीप शांताराम पाटील, संजय शांताराम पाटील यांचे कु.मु. म्हणून भूषण पी. केणी, 2) मान्यता देणार कुंदन पी. केणी (एच.यु.एफ) तर्फे कर्ता व मॅनेजर कुंदन पी. केणी यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 4 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 3689/2016 दि. 06/08/2016 प्रमाणे र.रु. 5199000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) किमतीलाल के गुप्ता, 2) कपील के गुप्ता यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nनोंद:- वर्दी अर्ज, सूची क्रमांक 2 व सत्यप्रतिज्ञापत्र वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
