{
  "village_code": "272100094213000600",
  "village_name": "मोर्वा",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:24:43Z",
  "surveys": [
    "33/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: वारस\nश्री. दिनेश बाळकृष्ण पाटील, यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 33/4 वरील इतर अधिकारातील खातेदार कै. बाळकृष्ण काशिनाथ पाटील, हे दिनांक- 08/07/2004 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे:\nअ.क्र वारसांचे नाव - मयताशी नाते\n1 ताईबाई बाळकृष्ण पाटील - पत्नी मयत - 1989\n2 दिनेश बाळकृष्ण पाटील - मुलगा\n3 चंद्रकांत बाळकृष्ण पाटील - मुलगा\n4 जयवंत बाळकृष्ण पाटील - मुलगा मयत- दि. 26/10/1990\n5 गीता जयवंत पाटील - पत्नी\n6 निशा मनोज पाटील - मुलगी\n7 पंकज जयवंत पाटील - मुलगा\n8 नरेश जयवंत पाटील - मुलगा\n9 जितेंद्र जयवंत पाटील - अविवाहित मुलगा मयत- दि. 11/03/2016\nवरील प्रमाणे मयतास वारस असून याशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयताचे नाव कमी करून 7/12 च्या इतर हक्क सदरी वरील वारसांची नावे दाखल केली असे.\nनोंद :- वर्दी अर्ज, मृत्यू दाखले, मौजे: मोर्वा येथील मंजूर फेरफार क्र. 211 व सत्यप्रतिज्ञापत्र वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
