{
  "village_code": "272100094213000800",
  "village_name": "मुर्धे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2082,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "46/10",
    "46/4",
    "47/2",
    "47/4",
    "49/5",
    "50/8",
    "62/8",
    "66/20",
    "70/7",
    "76/27",
    "95/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) मे. श्री. महावीर डेव्हलपर्स चे भागीदार शुभम विजयकुमार जैन तर्फे कु. मु. म्हणून लक्ष्मीनारायण शर्मा यांनी 1) सिराजून निशा शमीम खान, 2) शबिना शमीम खान, 3) तबस्सूम कलीम शेख, 4) तसलीमा बानो शमीम खान, 5) शब नम बानो, 6) शामा सोहेल खान, 7) वसीम शमीम खान, 8) नसीम शमीम खान, 9) मनोज महादेव पाल, 10) कुशलसिंग तखनसिंह मेडतीया, 11) कमलेश शांतीलाल मेहता, 12) सुरेश मोहनलाल मेहता, 13) मनुभाई जिनाभाई पडसाला, 14) नरेश घुसाभाई कछाडीया यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 1270/2023 दि. 17/01/2023 प्रमाणे र.रु. 2235000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) मे. श्री. महावीर डेव्हलपर्स चे भागीदार शुभम विजयकुमार जैन यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nनोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
