{
  "village_code": "272100094213000800",
  "village_name": "मुर्धे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "87/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) मे. मनस्वी इन्फ्राप्रोजेक्टस प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर मनिष नंदकुमार पाटील तर्फे कु.मु. म्हणून प्रशांत नरेश पाटील यांनी 1) देवेंद्र चंद्रकांत म्हात्रे, 2) सुजाता हंसराज पाटील, 3) नुरी (रिया) किरण पाटील, 4) अनिता मनोज भोईर, 5) यमुना जगदीश पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मयत तर्फे वारस योगेश जगदीश पाटील, 6) यमुना जगदीश पाटील मयत तर्फे वारस कल्पेश जगदीश पाटील, 7) यमुना जगदीश पाटील मयत तर्फे वारस जयेश जगदीश पाटील, 8) आनंदी बुधु गावंड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मयत तर्फे वारस रमाकांत बुधु गावंड, 9) आनंदी बुधु गावंड मयत तर्फे वारस हेमंत बुधु गावंड, 10) आनंदी बुधु गावंड मयत तर्फे वारस मीना अविनाश घरत, 11) आनंदी बुधु गावंड मयत तर्फे वारस हेमलता भालचंद्र पाटील, 12) तुषार हरेश्वर म्हात्रे, 13) विनय हरेश्वर म्हात्रे यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 5 यांचेकडील नोंदणीकृत अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक 18732/2026 दि. 09/10/2026 प्रमाणे र.रु. 2320000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) मे. मनस्वी इन्फ्राप्रोजेक्टस प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर मनिष नंदकुमार पाटील यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nनोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
