{
  "village_code": "272100094213000800",
  "village_name": "मुर्धे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "76/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) सोनल मनिष पाटील तर्फे कु.मु. म्हणून प्रशांत नरेश पाटील, 2) मयूर नंदकुमार पाटील यांनी 1) प्रशांत सी. शाह च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. देवांश प्रशांत शाह यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 8 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 20798/2026 दि. 13/10/2026 प्रमाणे र.रु. 10100000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) सोनल मनिष पाटील, 2) मयूर नंदकुमार पाटील यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nनोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
