{
  "village_code": "272100094213000800",
  "village_name": "मुर्धे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "50/14",
    "63/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) मे. श्री. महावीर डेव्हलपर्स चे भागीदार शुभम विजयकुमार जैन तर्फे कु. मु. म्हणून लक्ष्मीनारायण शर्मा यांनी 1) संगिता महेश पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. श्री. महावीर डेव्हलपर्स चे भागीदार शुभम विजयकुमार जैन तर्फे कु. मु. म्हणून लक्ष्मीनारायण शर्मा यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 2 यांचेकडील नोंदणीकृत अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक 6953/2024 दि. 07/03/2024 व सह दु. नि. ठाणे - 4 यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्रमांक 3719/2023 दि. 24/02/2023 प्रमाणे र.रु. 4000000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) मे. श्री. महावीर डेव्हलपर्स चे भागीदार शुभम विजयकुमार जैन यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nनोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
