{
  "village_code": "272100094213000800",
  "village_name": "मुर्धे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "58/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) कपिल के. गुप्ता यांच्या तर्फे कु. मु. म्हणून कबुलीजबाबासाठी सतीश बी. भोईर यांनी 1) भामिनी रामचंद्र भोईर, 2) गोपेश्वर रामचंद्र भोईर, 3) पंकज रामचंद्र भोईर, 4) मनोज रामचंद्र भोईर यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 21348/2026 दि. 21/10/2026 प्रमाणे र.रु. 4300000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) कपिल के. गुप्ता यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे.\nनोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
