{
  "village_code": "272100094213000800",
  "village_name": "मुर्धे",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "90/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: वारस\nश्री. दिपेश दत्तात्रेय म्हात्रे, यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 90/3 वरील इतर अधिकारातील खातेदार कै. दत्तात्रेय जगन्नाथ म्हात्रे, हे दिनांक- 04/01/2024 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे:\nअ.क्र वारसांचे नाव वय मयताशी नाते\n1 श्रीम. उषा दत्तात्रेय म्हात्रे 61 पत्नी\n2 श्री. दिपेश दत्तात्रेय म्हात्रे 41 मुलगा\n3 सौ. अपर्णा विकास भोईर 37 मुलगी\nवरील प्रमाणे मयतास एकूण तीन (03) वारस असून याशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयताचे नाव कमी करून 7/12 च्या इतर हक्क सदरी वरील वारसांची नावे दाखल केली असे.\nनोंद :- वर्दी अर्ज, जबाब पंचनामा, मृत्यू दाखले, सत्यप्रतिज्ञापत्र वरून",
  "talathi": "हेमंत अशोक गभाले"
}
