{
  "village_code": "272100094213000900",
  "village_name": "भाईंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:17:27Z",
  "surveys": [
    "213/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन 1) वालचंद आशिष को.ओप.हौ.सो.लि. चे चेअरमन प्रियांक कुमार अडाणी , सेक्रेटरी रुपेश आर. जोगातर , ट्रेजरर सुरेंद्र राठी यांनी 1) भास्कर नारायण म्हात्रे, काल्या नारायण म्हात्रे, पार्वती रामचंद्र पाटील, चंद्राबाई तुकाराम पाटील, हवळूबाई बालक्रिष्ण पाटील, आटवरी पांडुरंग म्हात्रे, मंजुला नरेंद्र भोईर , हेमलता जगदीश म्हात्रे, तर्फे कु.मु. म्हणून मेसर्स प्रगती एन्टरप्राईजेस चे प्रोपायटर प्रकाश एच. जैन. 2) जानकी भास्कर म्हात्रे, नरेश भास्कर म्हात्रे, देवधर भास्कर म्हात्रे, च्या तर्फे दस्तएवज प्रवेशासाठी कु.मु. म्हणून मेसर्स प्रगती एन्टरप्राईजेस चे प्रोपायटर प्रकाश एच. जैन. 3) मेसर्स प्रगती एन्टरप्राईजेस चे प्रोपायटर प्रकाश एच. जैन. यांचे पासून सह दु.नि.ठाणे 04 , यांचेकडील दस्त क्रमांक 16872/2025 , दिनांक 09/09/2025 रोजी र.रु. 1/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nजुना सर्वे 683, नविन 213, हिस्सा 5 एकुण क्षेत्र 2500 चौ.मी. पैकी क्षेत्र 1913 चौ.मी.\n(नोंद:- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे 04 , यांचेकडील दस्त क्रमांक 16872/2025 , दिनांक 09/09/2025 सुची क्र.II ,मिरा भाईंदर महानगरपालिका यांचे कडील भोगवटा दाखला जा.न. मनपा/नर/1994/2010 -11 दि.18/08/2010, वरुन)",
  "talathi": "अमित अशोक मधाळे"
}
