{
  "village_code": "272100094213000900",
  "village_name": "भाईंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:17:27Z",
  "surveys": [
    "21/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन रोनक को.ऑ.हौ.सो.लि. चे चेअरमन श्री. एम. बी. पुथरन , सेक्रेटरी श्री. गोपाल के.शेट्टी यांनी 1) लुजार कैतान सोज उर्फ रोजरिओ कैतान डिसोजा तर्फे कु.मु.म्हणून वजुभाई व्ही वोरा 2) मान्यता देणार मे. सुदामा इस्टेट आणि बिल्डर्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर वजुभाई व्ही वोरा यांचेपासून सह दु.नि.ठाणे – 7, यांचेकडील दस्त क्र. 3691/2012 दिनांक:- 18/05/2012 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nजुना सर्वे नं.47, नविन सर्वे नं. 21 हिस्सा नं. 5 एकूण क्षेत्र 1690 चौ.मी.\n(नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे -7, यांचेकडील दस्त क्र. 3691/2012 दिनांक:- 18/05/2012 सुची क्र 2, मा.अप्पर तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी, मीरा-भाईंदर यांचेकडील क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-292/ 2026 दि. 5/10/2026 वरुन, मिरा भाईंदर महानगरपालिका यांचे कडील जा.न. मनपा/नर /2230/12368/2002 -03 दि.19/03/2003, भोगवटा दाखला वरुन)",
  "talathi": "अमित अशोक मधाळे"
}
