{
  "village_code": "272100094213000900",
  "village_name": "भाईंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9414,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:17:27Z",
  "surveys": [
    "351/3/छ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.चा ७/१२ बंद करणेबाबत मा.उप अधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील आदेश क्र. न.भू.क्र./मोजे भाईंदर/1528/2026/82, ठाणे दि.18/09/2026 तसेच मा अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसूल हक्कनोंद/टे- 2/आ.क्र.5065/ कावि-300/2026. दि.07/10/2026 अन्वये आदेश/पत्र प्राप्त झाल्याने मौजे भाईंदर येथील स.नं.३५१/३ ज व ३५१/३ छ हा ७/१२ बंद केला असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.\n(नोंद: मा.उप अधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील आदेश क्र. न.भू.क्र./मोजे भाईंदर/1528/2026/82, ठाणे दि.18/09/2026 व मा अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसूल हक्कनोंद/टे- 2/आ.क्र.5065/ कावि-300/2026. दि.07/10/2026 वरून)",
  "talathi": "अमित अशोक मधाळे"
}
