{
  "village_code": "272100094213000900",
  "village_name": "भाईंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:17:27Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन सुनिल दुर्गविजय सिंह यांनी 1) हिमांशु कुमारपाल शहा 2) हिरेन कुमारपाल शहा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.प्रविण विष्णू वाघमारे व अब्दुल रशीद शेख तर्फे कु.मु. म्हणून सुनिल दुर्गविजय सिंह यांचेपासून सह दु.नि.ठाणे – 2, यांचेकडील दस्त क्र. 33380/2025 दिनांक:- 01/12/2025 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nजुना सर्वे नं.737, न. सर्वे नं. 130 एकूण क्षेत्र 22636.22 चौ. मी. पैकी 176 चौ.मी.\n(नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे -2, यांचेकडील दस्त क्र. 33380/2025 दिनांक:- 01/12/2025 सुची क्र 2, वरुन)",
  "talathi": "अमित अशोक मधाळे"
}
