{
  "village_code": "272100094213000900",
  "village_name": "भाईंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9419,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:17:27Z",
  "surveys": [
    "54/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन रुहान कंन्स्ट्रक्शन चे भागीदार मुस्ताक उमेदअली हमीद 2) इम्तियाज दिनमोहम्मद रत्नानी ३) निझारअली उमेदअली हमीद यांनी 1) अंतोनी दुमिंग परेरा, जोसेफ दुमिंग परेरा, पॉल दुमिंग परेरा, स्टॅनी दुमिंग परेरा, बेनेटा विल्फेड फरिया च्या तर्फे दस्तएवज प्रवेशासाठी कु.मु. अमीर गफार शेख 2) अमीर गफार शेख यांचेपासून सह दु.नि.ठाणे – 8, यांचेकडील दस्त क्र. 15456/2026 दिनांक:- 31/07/2026 रोजी रक्कम रुपये 0/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nजुना सर्वे नं.523, नविन सर्वे नं. 54 हिस्सा नं. 6 एकूण क्षेत्र 1290 चौ.मी.\n(नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे -8, यांचेकडील दस्त क्र. 15456/2026 दिनांक:- 31/07/2026 सुची क्र 2, वरुन)",
  "talathi": "अमित अशोक मधाळे"
}
