{
  "village_code": "272100094213000900",
  "village_name": "भाईंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:17:27Z",
  "surveys": [
    "38/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन 1) गिता चंद्रा को.ऑ.हौ.सोसा.लि. चे (चेअरमन) नारायण नाईक, (सेक्रेटरी) आसिफ अकबर रजा, 2) गिता गंगा को.ऑ.हौ.सोसा.लि. (चेअरमन) मोहम्मद रियासत अब्दुल रज्जाक , सेक्रेटरी सुष्मा मिश्रा यांनी 1) अेडी जोराम रॉड्रीक्स, फॅमोरेह जोराम रॉड्रीक्स, सीबील स्टॉनली डिसोजा, च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. भरत मिठालाल जैन 2) मान्यता देणार- मे. सोनम स्पार्क इन्फ्रा लि. तर्फे डायरेक्टर भरत मिठालाल जैन यांचेपासून सह दु.नि.ठाणे –4, यांचेकडील दस्त क्र. 19621/2025 दिनांक:- 12/09/2025, रोजी रक्कम रुपये 1/- मात्र कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nजुना सर्वे नं. 549, नविन सर्वे नं.38 हि.न. 11 एकूण क्षेत्र 3890 चौ.मी.पैकी क्षेत्र 1000 चौ.मी.\n(नोंद :- वर्दी अर्ज, मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचेकडील जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम 20/एसआर 571 /43/26 दिनांक. 22/01/2026, मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम 20 /एसआर 571/413/26 दि. 06/10/2026. सह दु.नि.ठाणे –4, यांचेकडील दस्त क्र. 19621/2025 दिनांक:- 12/09/2025, सुची क्र.II वरुन)",
  "talathi": "अमित अशोक मधाळे"
}
