{
  "village_code": "272100094213000900",
  "village_name": "भाईंदर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 9439,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:24:56Z",
  "surveys": [
    "64/1/क",
    "66/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/4176/2025 दिनांक: 07/11/2025 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिहस्तांस्तरणपत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन जय शिव मंगल को.ऑ.हौ. सो.लि. तर्फे (चेअरमन) शेषमनी जगन्नाथ सिंग , (सेक्रेटरी) धवल प्रभुदास रावल, (ट्रेजरर ) संदीप मारुती मोरे यांनी 1) पॅट्रिक, डॉमनिक, कॉनशी , टीना , मरगरी सालू लुद्रिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांच्या तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सही करणारा डॉ. किशोर नारायणराव मांडे , 2) मेसर्स श्री सिद्धी विनायक डेव्हलपर्स यांचे तर्फे अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, यांच्या तर्फे अधिकृत सही करणारा डॉ. किशोर नारायणराव मांडे, यांचेपासून सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 26937/2025 दिनांक:- 05/01/2025 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\nजमिनीचे वर्णन :-\nजु.स.नं.531, न.स.नं. 64 हि.न. 1क एकूण क्षेत्र 3040 चौ.मी. पैकी 883 चौ.मी.\nजु.स.नं.363, न.स.नं. 66 हि.न. 6 एकूण क्षेत्र 630 चौ.मी. पैकी 59 चौ.मी.\n(नोंद :- वर्दी अर्ज, मा. सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांचेकडील आदेश क्रमांक DDR/THANE/B-11/D.C/11(3)/ 4176/2025 दिनांक: 07/11/2025 , मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम 20 /एसआर 319/431/26 दि. 13/10/2026. सह दु.नि.ठाणे - 4, यांचेकडील दस्त क्र. 26937 /2025 दिनांक:- 05/01/2025 व सुची क्र II, वरुन)",
  "talathi": "अमित अशोक मधाळे"
}
