{
  "village_code": "272100094213001100",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-09-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:02:06Z",
  "surveys": [
    "79/1",
    "83/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/हक्कनोंद/विवादग्रस्त प्र नों क्र 60/2026 दिनांक 29/07/2026 आदेशामधील मुद्दा क्र.2 प्रमाणे खरेदीखताची नोंद घेणेबाबत निर्देश दिल्याप्रमाणे\nलिहुन देणार:- विनायक आनंदराव रकवी (एच.यु.एफ.) ,अरुणा अनिल शेलाणकर,महेश विनायक रकवी ,संदेश विनायक रकवी ,अलका दिपक भट्टे यांचे कु.मु.म्हणुन नरेंद्र एच.अग्रवाल यांचे कु.मु.म्हणुन : मे.सेवन इलेवन हॉटेल्स प्रा.लि. चे डायरेक्टर संजय सखाराम सुर्वे यांचे गट/सर्व्हे क्रमांक83/3 खाता क्रमांक 1620 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी विनायक आनंदराव रकवी (एच.यु.एफ.) ,अरुणा अनिल शेलाणकर,महेश विनायक रकवी ,संदेश विनायक रकवी ,अलका दिपक भट्टे यांचे कु.मु.म्हणुन नरेंद्र एच.अग्रवाल यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/1 खाता क्रमांक 1620 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : मे.सेवन इलेवन हॉटेल्स प्रा.लि. चे डायरेक्टर संजय सखाराम सुर्वे यांना सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2296 दिनांक 25/03/2013 व सह दु.निबंधक ठाणे 4 यांचेकडील 65 चुकदुरुस्तीपत्र दस्त क्र.8695/2021 दि.23/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2, सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2296 दिनांक 25/03/2013,सह दु.निबंधक ठाणे 4 यांचेकडील 65 चुकदुरुस्तीपत्र दस्त क्र.8695/2021 दि.23/06/2021, मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/हक्कनोंद/विवादग्रस्त प्र नों क्र 60/2026 दिनांक 29/07/2026 ,मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील आदेश क्र.कुळ कायदा कलम 84 क/नवघर/07/2022 दि.20/04/2026 व मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.महसुल/हक्कनोंद/आ.क्र.79/कावि 49/2022 दि.04/03/2022 वरुन नोंद.\nस.नं.79/1 (जुना स.नं.276) क्षेत्र 4660 चौ.मी.,स.नं.83/3 (जुना स.नं.275) क्षेत्र 5160 चौ.मी.एकुण 9820 चौ.मी.पैकी खरेदी दस्ताप्रमाणे अविभक्त 1964 चौ.मी.क्षेत्र.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
