{
  "village_code": "272100094213001100",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:02:06Z",
  "surveys": [
    "185/6/अ",
    "185/6/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026लिहुन देणार: 1.पॉल एन्थोनी फर्नांडीस हे स्वत:करिता व रोझ कॅथरिन फर्नांडीस यांचे अखत्यारी म्हणुन\n2.रोनॉल्ड एन.लोबो 3. बेट्टी एस.क्रेडो ह्या रेनॉल्ड पी.लोबो यांचे अखत्यारी म्हणुन व स्वत;करिता 4.वरना एन.लोबो हे स्वत:करिता व अज्ञान मुले अनाबेल ए.लोबो ,जारडीन ए,लोबो यांचे अ.पा.क.म्हणुन (खाता क्रमांक2250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/6/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1405 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक185/6/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1405 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी हे एकुण क्षेत्र 2810 चौ,मी. त्यांनी\nलिहुन घेणार :\nअसगरभाई व्ही. वोरा ,दाउदभाई व्ही. वोरा- -, (खाता क्रमांक :-2483)गट/सर्व्हे क्रमांक 185/6/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी.\nअसगरभाई व्ही. वोरा ,दाउदभाई व्ही. वोरा (खाता क्रमांक :-2483)गट/सर्व्हे क्रमांक 185/6/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2168 दिनांक 29/12/1989 प्रमाणे रक्कम रुपये 151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2,दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2168 दिनांक 29/12/1989 व मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद-2/कावि-271/2026 दि.22/09/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
