{
  "village_code": "272100094213001100",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:02:06Z",
  "surveys": [
    "194/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nहक्कसोड पत्राने बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन दि. इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्राईवेट लिमिटेड चे डायरेक्टर हर्ष एन. सेकसारीया तर्फे कु. मु जयंत खोत यांनी जय तिरुपती दर्शन को.ऑ.हौ.सोसा.लि.यांजपासून र.रु. 250000 स्विकारुन सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.4 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र.3794/2015 दि.09/07/2015 अन्वये हक्कसोडपत्र करून दिल्याने दि. इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि यांचे नाव कमी करून इतर हक्क सदरी दाखल असलेली कंपनीचे नियमानुसार भाडे देण्यास पात्र हि कमी केली असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.\n(नोंद- वर्दी अर्ज, इंडेक्स 2 व सह दुय्यम निबंधक ठाणे क्र.4 यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्तनोंद क्र. 3794/2015 दि.09/07/2015 वरुन.)\nस.नं.194/18 (जुना स.नं.218) क्षेत्र 1670 चौ.मी.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
