{
  "village_code": "272100094213001100",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:02:06Z",
  "surveys": [
    "184/1",
    "184/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:-\nरुक्मीणी कमळाकर पाटील ,रोहिनी रामचंद्र म्हात्रे तर्फे कु.मु.साई कन्स्ट्रक्शन तर्फे कु.मु.मे.श्री गुरु इंटरप्रायजेस चे भागीदार भगवानजी एम.पटेल अका हेडपारा तर्फे कु.मु.मे. गुजरात इंटरप्राजेसचे भागीदार गोपालजी के. व्दिवेदी यांचे तर्फे कु.मु.सुहास ठाकुर (खाता क्रमांक403) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/1, बिगरशेती क्षेत्र 68.6209 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 45.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nमे. गुजरात इंटरप्राजेसचे भागीदार गोपालजी के. व्दिवेदी यांचे तर्फे कु.मु.सुहास ठाकुर (खाता क्रमांक1574) गट/सर्व्हे क्रमांक184/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4655 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4345 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0182 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमान्यता देणार-मे.ए.जी.सुपरस्ट्रक्चर प्रा.लि.चे डायरेक्टर आशीष वैद्य कु.मु.गणेश जोशी\nलिहुन घेणार :\nसमृध्दी को.ऑप. हौ.सोसा.लि. , (खाता क्रमांक :-2493)गट/सर्व्हे क्रमांक 184/1 बिगरशेती क्षेत्र 45.0000 आर.चौ.मी.\nसमृध्दी को.ऑप. हौ.सोसा.लि. , (खाता क्रमांक :-2493)गट/सर्व्हे क्रमांक 184/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4345 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0182 हे.आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14989 दिनांक 09/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2,दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14989 दिनांक 09/08/2024 व मा.जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.युएलसी/टिए/एटीपी/मुदतवाढ/नाहरकत दाखला/एसआर 1801/78 दि.28/01/2019 वरुन नोंद.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
