{
  "village_code": "272100094213001100",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:02:06Z",
  "surveys": [
    "33/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहुन देणार:-\nगणेश भालचंद्र पाटील ,भावना गणेश पाटील,प्रसाद गणेश पाटील (खाता क्रमांक1851) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0558 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोपालजी के.व्दिवेदी,नितेश बी.हेडपारा,जतिंदर सिंह एच.भसीन,नवीन डी.पाटील ,हसतमुख आर.पाटील व राजेश प.पटेल(खाता क्रमांक :-1852)गट/सर्व्हे क्रमांक 33/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0558 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16041 दिनांक 23/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली. तथापि तदनंतर वरिल क्षेत्राबाबत मा.दिवाणी न्यायालय क.स्तर मिरा भाईंदर यांचेकडील स्पेशल आर.सी.एस.नं.847/2025 दि.24/03/2026 अन्वये सह दु.नि.ठाणे 2 यांचे कन्सेंट डीड दस्त क्र.14835/2026 प्रमाणे गोपालजी के.व्दिवेदी,नितेश बी.हेडपारा,जतिंदर सिंह एच.भसीन,नवीन डी.पाटील ,हसतमुख आर.पाटील ,राजेश प.पटेल व गणेश भालचंद्र पाटील यांनी भरत भालचंद्र पाटील,हेंमराज भालचंद्र पाटील व रंजना भानुदास पाटील यांना कन्सेंट डीड करुन दिल्याने सातबारा सदरी तशी नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
