{
  "village_code": "272100094213001100",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 4370,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:02:06Z",
  "surveys": [
    "185/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026आदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील आदेश जा.क्र.महसुल/हक्कनोंद-2/कावि-333/2026 दि.22/10/2026 अन्वये अर्जदार जुली जुरान रॉड्रीक्स यांनी मा.महाराष्ट्र न्यायाधिकरण मुंबई यांचेकडे दाखल केलेले टेनन्सी अपिल क्र.TNC/REV/73/2023 दि.21/08/2023 मध्ये खालीलप्रमाणे आदेश झाले आहेत.\nAdvocate vaishyapayan filed unconditional withdrawl application application revision stands disposed off as withdrawn pronounced and declared in open court today.\nवरिलप्रमाणे आदेश पारित झालेने सातबाराचे इतर हक्क सदरी असलेली मा.महसुल न्यायाधिकरण मुंबई यांचेकडील मा.महसुल न्यायाधिकरण मुंबई यांचेकडील पुनर्विलोकन दावा क्र.148/2010 अन्वये न्यायप्रविष्ठ ही नोंद कमी केली असे.\nनोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील आदेश जा.क्र.महसुल/हक्कनोंद-2/कावि-333/2026 दि.22/10/2026 व मा.महाराष्ट्र न्यायाधिकरण मुंबई यांचेकडील टेनन्सी अपिल क्र.TNC/REV/73/2023 मधील दि.21/08/2023 रोजीचे आदेश वरुन.",
  "talathi": "तुषार बनाजी खेडकर"
}
